GK : जगातील सर्वात महागडी शाळा, एका तासासाठी मोजावे लागतात इतके लाख

Expensive School : तुम्ही आतापर्यंत अनेक आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान असलेल्या शाळा पाहिल्या असतीस. आज आपण जगातील सर्वात महागडी शाळा कोणती आहे याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 21, 2026 | 7:47 PM
1 / 5
जगातील सर्वात महागडी शाळा : एलन मस्क यांची  'एस्ट्रा नोव्हा' ही जगातील सर्वात महागडी शाळा आहे. सुरुवातीला ही शाळा केवळ स्पेसएक्स कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी होता, परंतु आता ती जगभरातील मुलांसाठी खुली करण्यात आली आहे.

2 / 5
अवाढव्य फी: या स्कूलची फी ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. येथे केवळ 1 तासाच्या क्लासची फी सुमारे 1.88 लाख रुपये आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने 16  तासांचा पूर्ण ट्युशन पॅकेज घेतले, तर त्याची फी 30  लाख रुपयांच्या पुढे जाते.

3 / 5
पूर्णपणे ऑनलाइन शिक्षण: एस्ट्रा नोव्हा ही एक ऑनलाइन शाळा आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मुले यात प्रवेश घेऊ शकतात. येथे 10 ते 15 वयोगटातील मुलांसाठी विशेष प्रोग्राम डिझाइन केलेले आहेत.

4 / 5
नो एक्झाम, नो मार्क्स : या शाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपारिक शाळांप्रमाणे परीक्षा घेतल्या जात नाहीत किंवा विद्यार्थ्यांना ग्रेड/नंबर दिले जात नाहीत. येथे 'रट्टा' मारण्यापेक्षा गोष्टी समजून घेण्यावर भर दिला जातो.

5 / 5
अभ्यासक्रमाचे वेगळेपण : येथे केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर 'आर्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग' सारख्या विषयांतून मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना दिली जाते. प्रत्येक टर्ममध्ये येथील अभ्यासक्रम बदलत असतो, जेणेकरून मुलांना नवनवीन आव्हाने मिळतील.