GK: T-Shirt मध्ये ‘T’ चा अर्थ काय आहे? 99 टक्के लोक फेल

What is T in T shirt : तुमच्यापैकी जवळपास सर्वजण टी शर्ट वापरत असाल, मात्र तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना टी शर्टमधील टी चा अर्थ माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

| Updated on: Nov 29, 2025 | 11:07 PM
1 / 5
टी-शर्ट हे नाव त्याला त्याच्या विशिष्ट आकारामुळे मिळाले. जेव्हा हा शर्ट सपाट पृष्ठभागावर पसरवला जातो, तेव्हा ते इंग्रजी अक्षर 'T' सारखे दिसते. त्यामुळे याला टीशर्ट असे म्हणातात.

2 / 5
टी-शर्टची रचना अत्यंत सोपी असते. यात मुख्य शरीराचा भाग आणि बाजूला दोन बाह्या जोडलेल्या असतात, ज्यामुळे 'T' आकाराची रूपरेषा तयार होते. त्यामुळे याला टी शर्ट असे म्हटले जाऊ लागले.

3 / 5
टी-शर्टच्या बाह्या सामान्यतः कोपर आणि खांदा यांच्यामध्ये संपतात, ज्यामुळे 'T' आकार अधिक स्पष्ट दिसतो. हा आकार इंग्रजीतील टी अक्षरासारखा दिसतो. त्यामुळे याला दुसरे नाव देण्याऐवजी टी शर्ट म्हटले जाऊ लागले.

4 / 5
सुरुवातीला, टी-शर्ट्सचा वापर अंतर्वस्त्र म्हणून केला जात असे. 20  व्या शतकाच्या सुरुवातीला नौदल आणि कामगार थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी ते आतमध्ये घालत असत.

5 / 5
1980 च्या दशकात अभिनेता मार्लन ब्रँडो आणि जेम्स डीन यांनी चित्रपटांमध्ये टी-शर्ट बाह्य वस्त्र म्हणून परिधान केले. यानंतर त्याची फॅशन म्हणून लोकप्रियता वाढली. आता खेळात आणि दररोजच्या जीवनातही टी शर्ट घातला जातो.