Photo : दिलबर गर्ल नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
नोरा फतेहीने नुकतंच ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Glamorous look of Dilbar Girl Nora Fatehi, see photo)
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नोरा अतिशय सुंदर दिसत आहे.
2 / 5

नोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये नोराची किलर पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
3 / 5

फोटोंमध्ये नोरा ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसली आहे.
4 / 5

त्याचवेळी तिच्या मेकअप आणि अॅक्सेसरीजबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने बॉडी कॉन ड्रेससह हलका मेकअप केला आहे
5 / 5

नोराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
पुतिन यांचा भारताला मोठा धक्का, मित्रानेच केला घात, शत्रू देशासोबत...
नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 3 राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ
या शेतकऱ्यांनी विसरा पीएम घरकुल योजना, नाही मिळणार लाभ
जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी स्मॉल सेविंग स्कीम्सचे व्याजदर जाहीर!
दारूच्या नशेत थेट डोकं का लागतं झिंगायला, वाचा मद्यप्राशन कधी करावे?
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
कल्याणमध्ये दोन तासांच्या पावसात शाळा जलमय!
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला दाखवण्यात आले काळे झेंडे
मुसळधार पावसामुळे खारघरमधील पांडवकडा धबधबा प्रवाहित
मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील काही रस्ते जलमय
लाखांदूरमध्ये पहिल्याच पावसात विकासकामांची पोलखोल, रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिक हैराण!