Gold Rate : बापरे! सोन्याचा भाव थेट 3 लाख रुपये, आकडा पाहून सामान्यांची उडाली झोप!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच आता भविष्यात या दोन्ही धातूंचे मूल्य नेमके किती वाढणार असे विचारले जात आहे.

| Updated on: Feb 02, 2026 | 6:07 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि अनेक देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे.

2 / 5
याच कारणामुळे सोने आणि चांदीच्या भावात भविष्यात किती वाढ होईल, असे सामान्यांकडून विचारले जात आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तर सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव कधी वाटतोय तर कधी कमी होताना दिसतोय.

3 / 5
सध्या 2026 हे साल सुरू आहे. असे असताना आगामी वर्षापर्यंत म्हणजेच 2027  सालापर्यंत सोन्याचा भाव किती रुपयांपर्यंत वाढू शकतो हे जाणून घेऊ या. बीएमओ कॅपिटल मार्केट्सच्या ताज्या रिपोर्टनुसार सध्याची जागतिक परिस्थिती लक्षात घेता सोन्याचा भाव हा 8,650  डॉलर्स प्रति औंसपर्यंत तर चांदीचा भाव हा 220  डॉलर्स प्रति औंसपर्यंत वाढू शकतो.

4 / 5
भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर 2027 सालाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव साधारण 2.83 रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर चांदीचा भाव हा  7.20 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)  (फोटो सौजन्य- मेटा एआय, सर्व फोटो)