Gold Silver Rate : बापरे बाप, सोन्याचा भाव असा वाढला की…थेट नवा उच्चांक गाठला, नवा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सतत वाढत आहे. सध्या आता सोने आणि चांदी अशा दोन्ही मौल्यवान धातूंनी नवा उच्चांक गाठला आहे.

| Updated on: Sep 29, 2025 | 7:08 PM
1 / 6
गेल्याक काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. आजदेखील सोनं चांगलंच चकाकताना पाहायला मिळालं. सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे.

2 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. जळगावात सोने आणि चांदीच्या दरात प्रत्येकी 1 हजार रुपयांची वाढ झाली असून आता  नव्या दराने नवा इतिहास रचला आहे.

3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 19 हजार 300 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 400 रुपयापर्यंत वाढला आहे. आगामी काळातही सोने-चांदीचा भाव असाच वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.

4 / 6
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 1 लाख 19 हजार तर चांदीच्या दराने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. अवघ्या काही दिवसांवर दसरा असून दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

5 / 6
तर ज्या लोकांनी काही वर्षांपूर्वी सोन्यात गुंतवणूक केलेली आहे, त्यांना आता चांगले रिटर्न्स मिळू शकतात. भविष्यातही सोन्याचा भाव वाढल्यास गुंतवणूकदार मालामाल होण्याची शक्यता आहे.

6 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)