Gold Price Today : 60 हजारांनी उच्चांकापेक्षा सोने स्वस्त, धाडकन कोसळले सोने, थेट सोन्याचा आजचा भाव..

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच आजचे भाव पुढे आले असून मोठी घसरण सोन्याच्या भावात झाली. सोने नीचांकी जाताना दिसत आहे.

| Updated on: Nov 20, 2026 | 9:01 AM
1 / 5
सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यातच आज 20 नोव्हेंबर 2026 चे सोन्याचे दर पुढे आले असून सराफा बाजार मोठी खळबळ उडाली. सोन्याच्या भावात सर्वात मोठी घसरण झाली. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव प्रति तोळा दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता.

सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यातच आज 20 नोव्हेंबर 2026 चे सोन्याचे दर पुढे आले असून सराफा बाजार मोठी खळबळ उडाली. सोन्याच्या भावात सर्वात मोठी घसरण झाली. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव प्रति तोळा दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता.

2 / 5

आता सोने जवळपास त्याच्या उच्चाकांपेक्षा 60 हजारांनी घसरले आहेत. त्यातच आज सोन्याने त्याचा निचांका गाठला आहे. सोन्याच्या भावात एकाच दिवसात मोठी घसरण झाली. मागच्या आठ दिवसात सोने 12 हजार 400 ने स्वस्त झाले. 20 तारखेला आज मोठी घसरण सोन्याच्या दरात झाली.

3 / 5

सोन्यावर मोठा दबाव वाढला आहे. मुंबई आणि पुण्यात आत सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति 10 ग्रॅम 1 लाख 30 हजार 680 रूपये झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 19 हजार 790 नोंदवण्यात आला.

4 / 5

ही सोन्याच्या भावात सर्वात मोठी घसरण म्हणावी लागणार. दिल्ली 24 कॅरेट सोने 1 लाख 30 हजार 830 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये ही मोठी घसरण आहे. पुढील काही दिवसातही सोन्याच्या भाग अजून घसरण्याची शक्यता आहे.

5 / 5

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. मात्र, सोने आणि चांदीच्या किंमती चांगल्या कोसळताना दिसत आहेत. ऐन दिवाळीतही सोने स्वस्त होते. पुढील काही दिवसात सोने एक लाखाच्या आतमध्ये येईल, असे सांगितले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us