Gold Rate today : ज्याची भीती तेच झाले, सोन्याच्या भावाने घेतली गरुड झेप, थेट आजचा सोन्याचा भाव..
Gold Rate today : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढउतार बघायला मिळत आहेत. त्यातच आजचा सोन्याचा भाव पुढे आला. ज्याची भीती तेच घडले आहे. सोन्याच्या भावात मोठा फेरउलट झाला आहे. सराफा बाजारात खळबळ उडाली.

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण बघायला मिळत आहे. सोने आणि चांदीचे भाव अस्थिर झाले आहेत. त्यातच आता सोन्याचा आजचा भाव पुढे आला. सोन्याच्या भावात मोठी उलटफेर झाली.
काल सोने स्वस्त झाले होते. सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. त्यातच आता सोन्याने पुन्हा वर मान काढल्याचे बघायला मिळत आहे. सोन्याने झेप घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात होणारी घसरण आज थांबली आहे. उलट आज 26 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात चांगलीच मोठी वाढ झाली. ज्याची आकडेवारी पुढे आली आहे.
ज्याची भीती तेच घडले असून पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आज तब्बल दीड हजारांनी वाढला आहे. कालपेक्षा आज सोन्याचा भावात दीड हजारांनी वाढ झाली.
काल सोने काल सोने 4 हजार 800 रूपयांनी स्वस्त झाले होते, आता आज सोन्याच्या भावात थेट 1500 हजारांनी वाढ झाली. पुढील काही वेळात सोन्याचे भाव कमी अधिक होऊ शकतात. चांदीच्या भावात चार हजारांनी वाढ झाली.