दागिने करायला चला रे….सोन्याचा भाव एकाच दिवसात धडाम! 10 ग्रॅमसाठी आता द्यावे लागणार फक्त…

मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोनं खरेदी करताना आता सामान्यांना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एका प्रकारे समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Jun 18, 2026 | 5:27 PM
1 / 5
Today Gold Rate : सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. इराण-अमेरिका युद्धामुळे सोन्याचा भाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोनं खरेदी करताना आता सामान्यांना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एका प्रकारे समाधान व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोनं खरेदी करताना आता सामान्यांना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एका प्रकारे समाधान व्यक्त केले जात आहे.

3 / 5
सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची तर चांदीच्या दरात  किलोमागे 3 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरल्याने आता दागिने खरेदी करण्याचा हाच योग्य काळ असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

4 / 5
आजच्या या घसरणीसह सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे जीएसटीसह 1 लाख 53 हजार 058 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा दर प्रत्येक किलोमागे जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us