सोनं तब्बल 6658 रुपयांनी स्वस्त, आता दागिने करण्याची हीच योग्य वेळ? जाणून घ्या…

सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..

| Updated on: May 04, 2025 | 12:14 AM
1 / 6
सोन्याचे दर पुन्हा एकदा पडताना दिसत आहेत. सोन्याचा भाव आपल्या कमाल भावावरून तब्बल 6658 रुपये प्रति 10 रुपयांनी खाली आहे.

2 / 6
त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..

3 / 6
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध सध्या शांत झाले आहे. याच कारणामुळे सध्या सोन्याच्या भावात घट होताना दिसत आहे.

4 / 6
शुक्रवारी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 92,700  रुपये होता. एमसीएक्सवरील सोन्याचा सर्वोच्च भाव हा 99,358 रुपये आहे. या भावाच्या तुलनेत सोन्याचा भाव एकूण 6658  रुपयांनी पडला आहे.

5 / 6
वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार अमेरिका चीनवरील आयातकरात कपात करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सोन्याचे भाव आणखी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही योग्य संधी असू शकते.

6 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)