Gold Rate Increased : दिवाळीच्या तोंडावर सराफा बाजारात खळबळ, सोनं चांगलंच महागलं, 10 ग्रॅमचा भाव आता थेट…वाचा ताजा रेट काय?

या दोन दिवसांत सोन्याचा भाव प्रति तोळा 1.39 लाख रुपयांवरून थेट 1.45 लाख रुपयांवर पोहोचलाय. असे असले तरीही सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 55000 रुपयांनी कमी आहे.

| Updated on: Nov 05, 2026 | 9:51 PM
1 / 5
धनत्रयोदशी आणि दीपावली सणामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याचा भाव वाढलाय.

धनत्रयोदशी आणि दीपावली सणामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याचा भाव वाढलाय.

2 / 5

या दोन दिवसांत सोन्याचा भाव प्रति तोळा 1.39 लाख रुपयांवरून थेट 1.45 लाख रुपयांवर पोहोचलाय. असे असले तरीही सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 55000 रुपयांनी कमी आहे.

3 / 5

आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 1780 रुपयांनी वाढून तो 1.45 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. हा भाव 24 कॅरेट सोन्याचा आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा ,45,440 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा झालाय.

4 / 5

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,33,013 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. दिल्लीमध्ये हाच भाव 24 कॅरेटसाठी 1,45,550 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी हा भाव 1,33,343 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

5 / 5

दरम्यान, सणासुदीच्या काळात सोने खरेदी करताना काळजी घ्यावी, सोन्याची शुद्धता तपासूनच सोने खरेदी करावे. सोन्याची पावती तुमच्याकडे ठेवावी, असे आवाहन केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us