AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

gold investment : सोने-चांदीबाबत तज्ज्ञांची खळबळजनक भविष्यवाणी, काहीतरी मोठं घडणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. सणासुदीच्या काळातही या मौल्यवान धातूंची किंमत वाढली आहे. असे असतााच आता भविष्यात काहीतरी मोठे होण्याची शक्यता व्यक्तक केली जात आहे.

| Updated on: Oct 20, 2025 | 2:40 PM
Share
सध्या सोने आणि चांदी या दोने मौल्यवान धातूंचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात तर सोन्यामध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला आहे.

1 / 7
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात सलग पाचव्या दिवशी तेजी नोंदवल गेली. शुक्रवारी सोन्याचा भाव 1.23 टक्क्यांनी वाढून 4,379.93 डॉलर्सपर्यंत पोहोचला.

2 / 7
हीच बाब लक्षात घेऊन अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी एका आठवड्यात सोन्याचा भाव 10 टक्क्यांनी वाढल्यामुळे भविष्यात बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. शिफ हे युरो पॅसिफिक असेट मॅनेजमेंटचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि जागतिक रणनीतिकार आहेत.

3 / 7
शिफ यांनी भविष्यात सोने, चांदीच्या बाराजात काहीतरी मोठं होण्याची शक्या व्यक्त केली आहे. सध्या सोन्याचा भाव 4,370  डॉलर्सवर आहे. एका आठवड्याच्या आत सोने 10 टक्क्यांनी वाढले असेल तर जगात काहीतरी मोठी उलथापालथ होण्याचे यातून संकेत मिळतात, असे शिफ यांनी म्हटले आहे.

4 / 7
सध्या जगात आर्थिक अस्थिरता आहे. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या व्यापार अनिश्चिततेमुळे सध्या गुंतवणूकदार सोने, चांदी या विश्वासार्ह गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढताना दिसतोय.

5 / 7
सध्या जगभरात सोन्याचा भाव वाढत आहे. त्याचा परिणाम भारतावरही दिसतोय. भारतात दिवाळीच्या अगोदर देशांतर्गत सोन्याची किंमत रेकॉर्डब्रेक उच्चांकावर पोहोचली. या वर्षी सोन्याच्या भावात साधारण 70 टक्के वाढ नोंदवली गेली. त्यामुळेच आता भविष्यातही सोने, चांदीचा भाव असाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

6 / 7
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...