Gold Silver Rate Today : जळगाव सराफा बाजारात सोने-चांदी कडाडले; किंमतीत मोठी वाढ

Jalgaon Gold Silver Rate Today : गेल्या आठवड्याप्रमाणेच यावेळी सुद्धा सोने आणि चांदीने ग्राहकांना रडवले आहे. किंमतीत तुफान आले आहे. जळगाव सराफा बाजारात सुद्धा मौल्यवान धातु कडाडले आहेत. किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

| Updated on: Jan 25, 2025 | 2:23 PM
1 / 6
गेल्या चार दिवसात जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात 1600 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली.

2 / 6
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर तसेच त्यांनी केलेल्या घोषणांचा परिणाम जळगावच्या सुवर्णननगरीवर दिसला.

3 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर हे जीएसटी सह 83 हजार रुपये तर चांदीचे दर हे 96 हजार रुपयांवर पोहचले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात 1600 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली.

4 / 6
सोन्या चांदीच्या दारात वाढ झाल्यामुळे कमी भावात दोन खरेदी केलेल्या ग्राहकांना चांगला परतावा मिळत आहे. ग्राहकांची सराफ बाजारात सोने मोड करून खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.

5 / 6
तर दुसरीकडे गेल्या महिन्यात मनापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार कायम असल्यामुळे सुवर्ण नगरीतील ग्राहक संभ्रमात असल्याचे  पाहायला मिळत आहे.

6 / 6
2025 च्या अखेर पर्यंत सोन्याचे भाव 90 हजार रुपयांपर्यंत तर चांदीचे भाव एक लाखांपर्यंत जाण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.