Todays Gold Rate: आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅम…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी आता हे भाव कोसळले असल्याचे दिसत आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पण आजचा दिवस हा सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. कारण आज सोने आणि चांदीचे दर हे चांगलेच घसरले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात दिवाळीपूर्वी मोठे फेरबदल झाले आहेत. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीच्या आधी झालेली घसरण ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दरात १ हजार ५०० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 42 हजार 655 रुपयांवर आले आहेत.
तर एक किलो चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 1 लाख 86 हजार 430 रुपयांवर आला आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)