थेट खिसा होणार रिकामा, एका क्षणात सोन्याचा भाव प्रचंड वाढला; एक तोळा सोन्यासाठी तब्बल…

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच आता सर्वांनाच आश्चर्याचपाडणारा नवा सोने आणि चांदीचा भाव समोर आला आहे.

| Updated on: Dec 06, 2025 | 2:46 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांमध्ये सोने, चांदीच्या भावात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी सोन्याचा भाव वाढतोय. तर कधी चांदीचा भाव वाढताना दिसतोय. कधी-कधी तर सोने आणि चांदी अशा दोन्हींचेही भाव धाडकन घरंगळताना दिसत आहेत. असे असतानाच आता सोने-चांदीच्या नव्या भावाने स गळेच थक्क झाले आहेत.

2 / 5
सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सराफा बाजारात मोठी उलाढाल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगावमध्ये चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. एका दिवसात चांदीचा भाव तब्बल 3 हजार रुपयांनी वाढला आहे.

3 / 5
आता  नव्या दरानुसार चांदीचा भाव जीएसटीसह तब्बल 1 लाख 86 हजार 430 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीसोबतच आता सोन्याचाही भाव वाढला आहे. सोन्याचा भाव मात्र फारसा वाढलेला नाही.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे.  या  भाववाढीसह सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 31 हजार 840 रुपयांवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

5 / 5
आरबीआयच्या या निर्णयानंतर आता सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक परिस्थिती पाहता भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढणार की कमी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.