AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 1 रुपयाच्या रिचार्जमध्ये डेटा-कॉलिंग सर्वकाही फ्री, यापेक्षा स्वस्त प्लॅन मिळणारच नाही

Recharge : महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे अनेकांची चिंता वाढलेली नाही. अशातच आता एका कंपनीने एक खास रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 18, 2026 | 6:53 PM
Share
महागडे रिचार्ज प्लॅन्स मोबाईल यूजर्ससाठी मोठी समस्या बनले आहेत. बहुतांश युजर्स त्यांच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात आणि त्यामुळे दोन्ही नंबरसाठी रिचार्ज करणे महागडे ठरते.

महागडे रिचार्ज प्लॅन्स मोबाईल यूजर्ससाठी मोठी समस्या बनले आहेत. बहुतांश युजर्स त्यांच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात आणि त्यामुळे दोन्ही नंबरसाठी रिचार्ज करणे महागडे ठरते.

1 / 5
मात्र आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. BSNL एक आकर्षक ऑफर घेऊन आली आहे, ज्यामुळे महागड्या रिचार्ज प्लॅन्सची चिंता कमी होऊ शकते.

मात्र आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. BSNL एक आकर्षक ऑफर घेऊन आली आहे, ज्यामुळे महागड्या रिचार्ज प्लॅन्सची चिंता कमी होऊ शकते.

2 / 5
BSNL पुन्हा एकदा आपला Freedom Plan घेऊन आली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीने हा प्लॅन पुन्हा सुरू केला आहे. हा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्यामुळे याचा लाभ लवकर घ्यावा.

BSNL पुन्हा एकदा आपला Freedom Plan घेऊन आली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीने हा प्लॅन पुन्हा सुरू केला आहे. हा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्यामुळे याचा लाभ लवकर घ्यावा.

3 / 5
या फ्रीडम प्लॅनमध्ये कंपनी फक्त 1 रुपयात नवीन सिम कार्ड देत आहे. या ऑफरची खास गोष्ट म्हणजे 1 रुपयाच्या सिमसोबत कॉलिंग, डेटा आणि SMS असे फायदेही दिले जात आहेत. याला 30 दिवसांची वैधता मिळत आहे.

या फ्रीडम प्लॅनमध्ये कंपनी फक्त 1 रुपयात नवीन सिम कार्ड देत आहे. या ऑफरची खास गोष्ट म्हणजे 1 रुपयाच्या सिमसोबत कॉलिंग, डेटा आणि SMS असे फायदेही दिले जात आहेत. याला 30 दिवसांची वैधता मिळत आहे.

4 / 5
ही 30 दिवसांची वैधता सिम अॅक्टिव्हेशनपासून सुरू होईल. यासोबतच संपूर्ण कालावधीसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 100 मोफत SMS देखील दिले जातात. यात एकूण 60GB डेटा मिळतो, म्हणजेच दररोज 2GB डेटा वापरता येतो. ही ऑफर  30 एप्रिलपर्यंत वैध असणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...