Photo : गुगलनं ‘या’ अभिनेत्रीला घोषित केलं ‘क्रश ऑफ द इयर’
रश्मिका मंदाना आणि तिच्या सर्व चाहत्यांना गुगलनं मोठा सुखद धक्का दिला आहे.(Google names this actress 'Crush of the Year')
1 / 7

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.
2 / 7

आता रश्मिका आणि तिच्या चाहत्यांना गुगलनं मोठा सुखद धक्का दिला आहे.
3 / 7

चक्क सर्च इंजिन गुगलनं तिला 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020 फिमेल' घोषित केलं आहे.
4 / 7

आता गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर रश्मिकाचं नाव समोर येतं. सोबतच रश्मिका आता ट्विटरवरसुद्धा ट्रेंड मध्ये आहे.
5 / 7

24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.
6 / 7

तिला खरी ओळख 'गीता गोविंदम' या चित्रपटातून मिळाली.
7 / 7

रश्मिकानं 2016 मध्ये 'किरीक पार्टी' या कन्नड चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील अभिनयासाठी तिचं फार कौतुक झालं होतं.
Follow Us