सरकारी नोकरी करण्याची शेवटची संधी, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
Government Job 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. बंपर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी ही उमेदवारांकडे आहे. लगेचच करा अर्ज.
2 / 5

विशेष म्हणजे 679 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. इच्छुकांनी लगेचच करावीत अर्ज.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची 5 एप्रिल 2024 ही शेवटी तारीख आहे. sso.rajasthan.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
4 / 5

21 ते 40 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट पदानुसार लागू करण्यात आलीये.
5 / 5

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी rsmssb.rajasthan.gov.in. साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.
Follow Us