PHOTO : गुजरातमध्ये रुग्णालयांबाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा, अंत्यविधीसाठी प्रशासनानं जास्तीच्या कबरी खोदल्या!

| Updated on: Apr 14, 2021 | 8:44 PM

गुजरातमध्ये कोरोनाचा विळखा चांगलाच वाढलाय. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. गुजरातमधील रस्त्यांवर रुग्णवाहिकेच्या रांगा दिसत आहेत.

1 / 6
गुजरातमधील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. अशावेळी रुग्णालयांबाहेर रुग्णवाहिकेच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.

2 / 6
सूरतमधील रस्त्यांवर सर्वत्र रुग्णावाहिका पाहायला मिळत आहे. एकामागे एक अशा अनेक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असतात.

3 / 6
प्रशासनाची ही तयारी योग्य असली तरी हे चित्र पाहून गुजरातमधील कोरोनाची विदारकता दिसून येत आहे.

4 / 6
रुग्णवाहिकेसोबत आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स योग्य ती खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतं. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्थाही करुन ठेवली जात आहे.

5 / 6
दुसरीकडे गुरजारमध्ये मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी सूरमधील दफनभूमीत प्रशासनाकडून जास्तीच्या कबरी खोदल्या जात आहे.

6 / 6
कबर खोदण्यासाठी मजुर मिळत नसल्यामुळे जेसीबीची मदत घेतली जात आहे. प्रशासनाची ही खबरदारी गुजरातमधील मृत्यूचं तांडव स्पष्ट करणारी आहे.