सिगारेट फक्त फुफ्फुसांसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी धोकादायक, जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ…

अनेक लोकांचा दिवस सिगारेट ओढण्यापासून सुरू होतो. सिगारेट ओढल्याशिवाय त्यांना काहीच सूचत नाही. मात्र, सिगारेट ओढणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत धोकादायक आणि घातक आहे. पूर्ण शरीरावर सिगारेट ओढण्याचा घातक परिणाम होतो.

| Updated on: Sep 17, 2025 | 1:46 PM
1 / 5
तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर सिगारेट ओढणे अगोदर बंद करा. सिगारेट ओढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सिगारेट ओढणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक सवय आहे. 

2 / 5
सिगारेट ओढल्याने गंभीर आजार होऊ शकतात. जर्नल ऑफ अॅडिक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, सिगारेट ओढल्याने पुरुषांचे आयुर्मान 17 मिनिटांनी आणि महिलांचे 22 मिनिटांनी कमी होते.

3 / 5
सिगारेट केवळ फुफ्फुसांसाठीच नाही तर शरीराच्या या भागांसाठी देखील धोकादायक आहे. सिगारेट ओढल्यामुळे अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात. 

4 / 5
 सिगारेटचा धूर हळूहळू संपूर्ण शरीराला विषाप्रमाणे नुकसान पोहोचवतो.  सिगारेट ओढणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. सिगारेटचा धूर हानिकारक आहे. 

5 / 5
सिगारेट ओढल्याने स्मरणशक्ती कमी होऊ शकते आणि डिमेंशियाचा धोका वाढू शकतो, असेही सांगण्यात आलंय. यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. 