प्रचंड रोमँटिक मालिका, जगभरात आहेत चाहते, 40 भागांनी बनवला रेकॉर्ड, आजही फ्रीमध्ये बघतात लोक

40 भागांची सर्वात रोमँटिक आणि प्रसिद्ध मालिका, जिला जगभरात मिळाली लोकप्रियता. बनवला नवीन रेकॉर्ड. जिंकले करोडो लोकांची मने. फ्रीमध्ये बघत आहेत लोक.

| Updated on: Mar 07, 2026 | 11:56 AM
1 / 5
गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीने मोठी झेप घेतली आहे. नवीन चॅनेल्स आणि उत्तम दर्जाच्या कंटेंटमुळे पाकिस्तानी मालिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळत आहे. या मालिकांमध्ये महिलांची ताकद, कुटुंबाचे महत्त्व आणि सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले जातात.

2 / 5

त्यामुळे या मालिकांमधून केवळ मनोरंजनच होत नाही तर प्रेक्षकांना जीवनातील अनेक धडेही मिळतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘मेरे हमसफर’. ही मालिका 30 डिसेंबर 2021 रोजी सुरू झाली होती आणि 29 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रसारित झाली.

3 / 5

या मालिकेत प्रमुख भूमिकेत फरहान सईद आणि हानिया आमीर होत्या. फरहान सईद यांनी ‘हमजा’ ही भूमिका साकारली आहे तर हानिया आमिरने ‘हाला’ हे पात्र साकारले आहे.

4 / 5

ही मालिका पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय ठरली आणि 2022 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ड्रामांपैकी एक बनली. या शोची टीआरपी 11.2 पर्यंत पोहोचला होता. तसेच IMDb वर या मालिकेला 10 पैकी 8.2 अशी रेटिंग मिळाली आहे.

5 / 5

‘मेरे हमसफर’ या मालिकेचे एकूण 40 भाग प्रसारित झाले. ही मालिका दर गुरुवारी प्रसारित केली जात होती. मालिकेची लोकप्रियता इतकी वाढली की प्रेक्षकांनी तिच्या दुसऱ्या सिझनची मागणीही केली. मात्र अद्याप त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us