AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh : नीम करोली बाबांची भूमिका साकारण्यासाठी आभिनेत्याने किती मानधन घेतलं? आकडा जाणून म्हणाल…

Hanuman Ansh : नीम करोल बाबा यांच्या आयुष्यावर आधारित 'हनुमान अंश' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करताना दिसत आहे. अशात, फक्त 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमातील स्टार कास्टने किती मानधन घेतलं? हे कदाचित कोणाला माहिती नसेल... तर जाणून घ्या नीम करोली बाबांची भूमिका साकारण्यासाठी आभिनेत्याने आणि अन्य कलाकारांनी किती मानधन घेतलं?

| Updated on: Sep 09, 2026 | 8:19 AM
Share
सध्या सर्वत्र फक्त आण फक्त 'हनुमान अंश' सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाने काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीचा आकडा गाठला आहे. तर सिनेमाच्या कमाईचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे.

सध्या सर्वत्र फक्त आण फक्त 'हनुमान अंश' सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाने काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीचा आकडा गाठला आहे. तर सिनेमाच्या कमाईचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे.

1 / 5
फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने एका महिन्यात तब्बल 156 कोटींची कमाई केली आहे. करोली बाबा यांच्या भूमिकेत अभिनेता शोभिनव सत्या झळकला आहे.  अभिनेत्यासह अन्य कलाकारांनी किती मानधन घेतलं जाणून घ्या.

2 / 5
सिनेमात राम नंदन भोसले ही भूमिका साकारण्यासाठी  अभिनेता चंदन के आनंद यांनी 8 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर, विहान शेडगे याने तरुणणीच्या  नीम करोली बाबांची भूमिका साकराण्यासाठी 5 लाख रुपये मानधन घेतलं आहे.

3 / 5
अनिल रस्तोगी यांनी सिनेमात भूमिका साकारण्यासाठी 4 लाख रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर पूर्णिमा तिवारी हिने जवळपास 3 कोटी रुपये मानधन घेतलं.

अनिल रस्तोगी यांनी सिनेमात भूमिका साकारण्यासाठी 4 लाख रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर पूर्णिमा तिवारी हिने जवळपास 3 कोटी रुपये मानधन घेतलं.

4 / 5
नीम करोली बाबा यांनी भूमिका साकारणाऱ्या शोभिनव सत्या याने 'हनुमान अंश' सिनेमासाठी 15 लाख रुपये मानधन घेतलं आहे. सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

नीम करोली बाबा यांनी भूमिका साकारणाऱ्या शोभिनव सत्या याने 'हनुमान अंश' सिनेमासाठी 15 लाख रुपये मानधन घेतलं आहे. सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

5 / 5
Follow Us
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य