वजन कमी होत नाही? मग हे उपाय करा आणि बघा फरक…
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे तुम्ही काय खाता. खाण्यावर सर्वकाही अवलंबून आहे. वजन कमी करायचे असेल तर कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
1 / 5

आजकाल वाढलेले वजन ही मोठी समस्या बनले आहे. प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. पण काहीही केले तरीही वजन कमी होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
2 / 5

मात्र, बऱ्याच वेळा वजन कमी करताना काही चुका होतात आणि वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढते. दररोज नेमक्या किती कॅलरी घ्यायला हव्या, हे अनेकांना कळत नाही.
3 / 5

50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनी दिवसाला 1,800 कॅलरी घ्यायला हव्या. कॅलोरी इनटेक कमी करा म्हणजे तुम्हाला वजन वाढण्याची समस्या राहणार नाही.
4 / 5

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते म्हणजे कमी कॅलरी असलेले जेवण घ्या. जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळा, नाही तर समस्या अधिक वाढू शकतात.
5 / 5

कमी कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून शक्यतो तो कमी कॅलरी घ्या. ज्यामुळे वजन वाढणार नाही.
Follow Us