घशात खवखवतोय, दुखतोय… ‘हे’ घरगुती उपाय नक्की करू पाहा, पडेल फरक

अनेकदा थंड खाल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे घसा खवखवत असल्यास म्हणजे घशात दुखणे किंवा जळजळ असल्यास प्रचंड त्रास होतो. हे अनेकदा सर्दी, फ्लू किंवा इतर संसर्गामुळे होते. घसा खवखवण्यावर काही घरगुती उपचार आणि औषधे उपयोगी ठरतात.

| Updated on: Aug 04, 2025 | 3:34 PM
1 / 5
गरम पाण्याचे गार्गल (Warm salt water gargle): कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून गुळण्या केल्याने सूज व जळजळ कमी होते.

2 / 5
हळद दूध (Turmeric milk): एस गरम दुधात अर्धा चमचा हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. हळद अँटीसेप्टिक असते.

3 / 5
तुळशीचा काढा (Tulsi decoction): पाण्यात तुळशीची पाने, आल्याचा तुकडा, आणि थोडं लवंग उकळून त्याचा काढा प्यावा.

4 / 5
 उकळलेले पाणी प्यावे (Drink warm water): दिवसभर थोडं-थोडं गरम पाणी प्यावे; घसा ओलसर राहतो व जळजळ कमी होते. गरम पाण्याच्या वाफेत ५-१० मिनिटं श्वास घेणे — सर्दी असल्यास खूप उपयोगी.

5 / 5
टीप: वरील माहिती केवळ माहितीसाठी आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.