- Marathi News Photo gallery Hina Khan has shared a lot of information about her health on social media marathi news
हिना खानची अवस्था गंभीर, ‘या’ आजाराने अवस्था झाली खराब
1 / 5

हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मोठा काळ हिना खान हिने मालिकांमध्ये गाजवला आहे.
2 / 5

नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. हिना खान हिची ही पोस्ट पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय
3 / 5

गंभीर आजारामुळे हिना खान हा रोजा देखील ठेवू शकत नाहीये. आपल्या चाहत्यांकडे मदत मागताना देखील हिना खान ही दिसत आहे. आता हिनाची पोस्ट व्हायरल होतंय.
4 / 5

हिना खानने पोस्टमध्ये म्हटले की, मला गॅस्टोएसोफेगल रिफ्लक्स झालाय. यामुळे मी रोजा देखील ठेवू शकत नाहीये. जर रोजा ठेवला तर त्रास अधिक वाढतो.
5 / 5

गॅस्टोएसोफेगल रिफ्लक्सची समस्या दूर करण्यासाठी काही उपचार असतील तर मला सांगा, असेही आवाहन हिना खान हिने आपल्या चाहत्यांना केले आहे.
'धुरंधर 2'चा अनकट व्हर्जन, डिलिट केलेले सीनही 'बीप्स'शिवाय
नार्वेकर कोण लागून गेला, षण्मुखानंद हॉलच्या आवारात काल काय घडलं?
बेस्टचा संप कायम, प्रवाशांचे मात्र हाल, सर्वसामान्यांना मोठा फटका
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
बंडखोर खासदारांचा एकत्रित फोटो समोर, पंचतारांकित हॉटेलात... बडा नेता
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न