Photo : ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’च्या अक्षराचा हॉट अवतार, हीना खानचं नवं फोटोशूट

| Updated on: Feb 12, 2021 | 2:10 PM

सध्या हीना तिच्या फॅशन सेन्समुळे आणि फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते. (Hina Khan's bold photoshoot, See Photo)

1 / 7
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 7
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

3 / 7
त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.

4 / 7
आता हीनाचा बोल्ड अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

5 / 7
या बोल्ड अंदाजात हीना कमालीची सुंदर दिसतेय.

6 / 7
सध्या हीना तिच्या फॅशन सेन्समुळे आणि फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.

7 / 7