Photo : ‘हॅलो’, हीना खानचा स्टायलिश अंदाज
हीनानं 'Hello'म्हणत काही स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Hina Khan's stylish look)
1 / 7

अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.
2 / 7

आता हीनानं 'Hello'म्हणत काही स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 7

पांढऱ्या रंगाचा ड्रेस, डोक्यावर स्टायलिश हॅट आणि ट्रेंडी गॉगल हीनाचा हा लूक भूरळ पाडणारा आहे.
4 / 7

हीनाचा हा लूक परफेक्ट समर लूक दिसतोय. त्यामुळे या उन्हाळ्यात हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता.
5 / 7

नुकतंच हीनाला या मनोरंजन विश्वात 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. या गोष्टीचं हीनानं मस्त सेलिब्रेशनही केलं आहे.
6 / 7

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.
7 / 7

द्राक्षांच्या बागेत हीनानं मस्त फोटोशूट केलं आहे.
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले