
फिट आणि सुंदर दिसण्यासाठी तुमचे लाडके कलाकार जिम आणि योगा करतात.

अभिनेत्री हीना खानसुद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

आता तिनं जिममधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो परफेक्ट फिटनेस गोल्स देत आहेत.


बिग बॉसमध्ये केलेल्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता ती अधिकच लोकप्रिय झाली आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.