Photo : ‘हॉर्न नॉट प्लिज’, सारा अली खानचं विंटर फोटोशूट

सारा अली खाननं मस्त फोटोशूट केलंय. ('Horn Not Please', Sara Ali Khan's Winter Photoshoot)

VN | Updated on: Jan 05, 2021 | 4:13 PM
1 / 5
Photo : ‘हॉर्न नॉट प्लिज’, सारा अली खानचं विंटर फोटोशूट

2 / 5

आता सारा अली खाननं मस्त फोटोशूट केलंय. हे फोटोशूट एकदम हटके आहे.

3 / 5

सारानं हे हटके फोटोशूट चक्क ट्रकमध्ये केलं आहे. 'Horn Not ? Please ?✋?‼️'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5

सारानं या फोटोमध्ये विंटर वेअर कपडे परिधान केले आहेत. तिची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना चांगलीच पसंतीस आली आहे.

5 / 5

सारा नुकतच 'कुली नं 1'मध्ये झळकली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानसुद्धा साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us