Today Horoscope : 10 जून रोजी नशीब पालटणार, 3 राशींसोबत घडणार असं काही की…वाचा राशीभविष्य

आजचा म्हणजेच 10 जून रोजीचा दिवस हा काही राशींसाठी खूप चांगला ठरणार आहे. मेष राशी, कन्या राशी या दोन नशीबवान राशींना दहा जून रोजी चांगली बातमी मिळे. अन्य एका राशीला नेमकी कशाची लॉटरी लागणार, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Jun 09, 2026 | 9:51 PM
1 / 5

2 / 5

मेष राशीच्या तरुणींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकतो. महिलांना नव्या नोकरीची संधी मिळेल. नव्या ठिकाणी जाण्याची, फिरण्याची संधी चालन येईल. घरात भांडणाची स्थिती निर्माण होईल. परंतु तुम्ही हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या नोकरीची संधी प्राप्त होईल.

3 / 5

वृषभ राशीच्या लोकांना आज मोठा धनलाभ होऊ शकतो. घरात सोने, दागिने करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. रागावर नियंत्रण ठेवा. बॉस रागावला तर तुम्ही वाद घालत बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवाल तर स्वप्न नक्की पूर्ण होईल.

4 / 5

कन्या राशीच्या लोकांसाठी 10 जून रोजीचा दिवस खूप चांगला असेल. या दिवशी कायदेशीर प्रकरण मार्गी लागेल. तसेच नव्या ठिकाणी गर घेण्याची ही चांगली वेळ आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कुटुंबासोबत वेळ घालवा.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us