AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार,रणबीर कपूर, शाहरूख हे सेलिब्रिटी लग्नात डान्स परफॉर्म्स करण्यासाठी किती पैसे घेतात? वाचून धक्का बसेल

आजकाल अनेक लग्नात, मोठ्या पार्टीमध्ये किंवा मोठ्या इव्हेंटमध्ये आवडत्या बॉलिवूड स्टार्सना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करतात. पण तुम्हाला माहितीये का की त्यासाठी हे बॉलिवूड स्टार किती मानधन घेतात ते. जाणून धक्का बसेल. चला जाणून घेऊयात अक्षय कुमारपासून ते शाहरुख, दीपिकापर्यंत हे स्टार किती मानधन घेतात ते.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 08, 2025 | 2:23 PM
Share
अक्षय कुमार : एका वृत्तानुसार, अक्षय कुमार लग्नात सहभागी होण्यासाठी आणि डान्स परफॉर्म्स करण्यासाठी 2.5 कोटी रुपये घेतो. अक्षय कुमार त्याच्या उत्साही व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो आणि त्याचे नृत्य सादरीकरण खूपच मनोरंजक असते. अक्षयने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की लग्नात डान्स परफॉर्म्स करण्यात त्याला कोणतीही लाज वाटत नाही. तो ते मनापासून एन्जॉय करतो.

1 / 8
रणबीर कपूर-आलिया भट्ट : दरम्यान, रणबीर कपूर अशा खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तब्बल 2 कोटी घेतो. तर आलिया भट्ट 1.5 कोटी घेते.

रणबीर कपूर-आलिया भट्ट : दरम्यान, रणबीर कपूर अशा खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तब्बल 2 कोटी घेतो. तर आलिया भट्ट 1.5 कोटी घेते.

2 / 8
विकी कौशल ; विकी कौशलची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्यामुळे त्यालाही आता इव्हेंट, लग्न, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जातं.  तो यासाठी 1 कोटी रुपये घेतो.

विकी कौशल ; विकी कौशलची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्यामुळे त्यालाही आता इव्हेंट, लग्न, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जातं. तो यासाठी 1 कोटी रुपये घेतो.

3 / 8
हृतिक रोशन : हृतिक रोशन देखाल खाजगी कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो.  त्यासाठी तो  2.5 कोटी मानधन घेतो.

हृतिक रोशन : हृतिक रोशन देखाल खाजगी कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो. त्यासाठी तो 2.5 कोटी मानधन घेतो.

4 / 8
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग : दीपिका पदुकोण  लग्नात किंवा कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 1 कोटी घेते, तर, रणवीर सिंगही 1 ​​कोटी रुपये घेते.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग : दीपिका पदुकोण लग्नात किंवा कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 1 कोटी घेते, तर, रणवीर सिंगही 1 ​​कोटी रुपये घेते.

5 / 8
सलमान खान : सलमान खान तसेही फार कमी अशा खाजगी कार्यक्रमात सहभागी होतो. पण जेव्हा तो अशा कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो तेव्हा 2 कोटी रुपये घेतो असं म्हटलं जातं.

सलमान खान : सलमान खान तसेही फार कमी अशा खाजगी कार्यक्रमात सहभागी होतो. पण जेव्हा तो अशा कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो तेव्हा 2 कोटी रुपये घेतो असं म्हटलं जातं.

6 / 8
शाहरुख खान : दरम्यान या यादीतील सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स म्हणजे कतरिना कैफ आणि शाहरुख खान. शाहरूख खान तब्बल 3 कोटी घेतो.

शाहरुख खान : दरम्यान या यादीतील सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स म्हणजे कतरिना कैफ आणि शाहरुख खान. शाहरूख खान तब्बल 3 कोटी घेतो.

7 / 8
कतरिना कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी 3.5 करोड घेते

कतरिना कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी 3.5 करोड घेते

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...