वडापाव विक्रेता एका दिवसाला किती रुपये कमवतो? आकडा वाचून चकित व्हाल

vada pav : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात वडापाव मिळतो. सर्वसामान्यांसाठी वडापाव हा जगण्याचा आधार आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की एक वडापाव विक्रेता एका दिवसाला किती पैसे कमवतो? आज याबाबत जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: May 09, 2026 | 7:01 PM
1 / 5
वडापाव विक्रेत्याची कमाई ही त्यांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणजेच जितकी जास्त विक्री तितके जास्त पैसे मिळतात. आज आपण वडापावबाबत व्यवसायाची माहिती जाणून घेऊयात.

वडापाव विक्रेत्याची कमाई ही त्यांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणजेच जितकी जास्त विक्री तितके जास्त पैसे मिळतात. आज आपण वडापावबाबत व्यवसायाची माहिती जाणून घेऊयात.

2 / 5

सध्या एका वडापावची किंमत ही 20 रुपये आहे. एक वडापाव तयार करण्यासाठी 10 रुपयांच्या आसापास खर्च येऊ शकतो, म्हणते एका वडापावमागे विक्रेत्याला 10 रुपयांचा नफा मिळू शकतो.

3 / 5

एखादा वडापाव विक्रेता जर दिवसाला 100 वडापाव विकत असेल तर त्याला 2000 रुपये मिळतात. सर्व खर्च 1000 जर झाला आणि तो वजा केला तर त्याला 1000 रुपये निव्वळ नफा मिळतो.

4 / 5

वडापावचे काही स्टॉल खूप प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी 500 ते 1000 वडापाव दररोज विकले जातात, त्यामुळे असा विक्रेत्यांना दररोज 5 ते 10 हजारांचा नफा मिळतो. म्हणजेच हे विक्रेते महिन्याला अडीच ते 3 लाख रुपये कमवतात.

5 / 5

वडापावसोबत कांदा भजी, पालक भजी आणि इतर प्रकारचे पदार्थ जर विकले तर वडापाव विक्रेत्याचे उत्पन्न आणखी वाढते. अशाप्रकारे एक 400 ते 500 वडापाव विकणाऱ्या विक्रेत्याला दररोज 5 हजारांचे उत्पन्न मिळू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us