एका ‘वंदे भारत ट्रेन’ची निर्मिती करण्यासाठी किती खर्च येतो?

'वंदे भारत ट्रेन'ची देशभरात चर्चा होत आहे. आता या ट्रेनने हजारो प्रवासी प्रवास करतात. या ट्रेनच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो, जाणून घ्या.

| Updated on: Oct 28, 2026 | 7:52 PM
1 / 5
भारताच्या रेल्वे ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन धावू लागल्या आहेत. या आधुनिक ट्रेनची जोरदार चर्चा होते.

भारताच्या रेल्वे ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन धावू लागल्या आहेत. या आधुनिक ट्रेनची जोरदार चर्चा होते.

2 / 5

वंदे भारत ट्रेन ही देशातच तयार केली जाते. या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

3 / 5

भारतातील या वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी तब्बल 115-120 कोटी रुपये खर्च येतो. ही ट्रेन देशातील सर्वात महागडी ट्रेन मानली जाते.

4 / 5

वंदे भारत ट्रेनचा एक डब्बा तयार करण्यासाठी 6-7 कोटी रुपये इतका खर्च येतो. या ट्रेनमध्ये सर्व आधुनिक सुविधा मिळतात.

5 / 5

वंदे भारत ट्रेनमध्ये विमानातील प्रवाश्यासारख्या सुविधा मिळतात. यात अनेक फिचर्सचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेन ही 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us