एक दारूचा कारखाना उभारण्यासाठी किती खर्च येतो? काय असते प्रक्रिया?

नुकतीच एफएसएसआयकडून यूनायडेट स्पिरिटिस् लिमिटेड आणि इनब्रू बेवरेजसह इतर काही मद्यनिर्मिती कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? दारू निर्मिती कंपनी किंवा कारखाना उभारण्यासाठी नक्की किती खर्च येतो?

| Updated on: Aug 13, 2026 | 3:39 PM
1 / 7

2 / 7

भारतामध्ये जे काही प्रमुख व्यवसाय आहेत, त्यामध्ये दारूचा कारखाना किंवा कंपनी उभारणे हा एक मोठा फायद्याचा व्यवसाय आहे, परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये दारूचा कारखाना सुरू करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, ही प्रक्रिया खूप किचकट आहे, तुम्हाला त्यासाठी वैध परवान्याची गरज असते.

3 / 7

सगळ्यात आधी तुम्ही तुमचं बिझनेस मॉडेल तयार करा, त्यामध्ये तुम्ही स्वत: तुमचा कारखाना उभारू शकता, किंवा जर तुम्हाला तुमचा कारखाना उभारायचा नसेल तर तुम्ही थर्ड पार्टी ब्रॅन्डचा देखील आधार घेऊ शकता, त्या ब्रॅन्ड अंतर्गत तुम्ही दारू बनवू शकता.

4 / 7

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य निर्मिती संबंधित परवाना जारी केला जातो. या परवान्यासाठी मोठ्या प्रमाणात फिस आकारली जाते, किती फिस आकारायची याचे प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे आहेत.

5 / 7

दरम्यान दारूचा काराखाना सुरू करण्यासाठी तिथ असलेल्या सुविधा, कारखान्याची जमीन, सुरक्षा व्यवस्था या साठी विशिष्ट माणकं असतात, त्या सर्व माणकांची पूर्तता करणं गजरेचं असतं.

6 / 7

तुमचं उत्पादन बाजारत दाखल होण्यापूर्वी तुमचा दारूचा फॉर्म्यूला, अल्कहोलचं प्रमाण, पॅकेजिंक लेबल यासंदर्भातील सर्व माणकांची देखील पूर्तता करण्याची गरज असते.

7 / 7

आता पाहूयात खर्च किती येतो, जर तुम्हाला स्वत:चा मद्य निर्मिती कारखाना काढायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 5 करोड ते 20 करोड एवढे पैसे असणं गरजेचं आहे, जर थर्टपार्टी मद्य निर्मिती करणार असाल तर तुम्हाला त्यासाठी 50 लाख ते 1.50 करोड एवढा खर्च येऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us