एक मधमाशी आयुष्यभर कष्ट करून किती मध बनवते माहितीये का?

मध हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. मात्र मध तयार करण्यासाठी मधमाश्यांनी खूप भटकावे लागते. एक मधमाशी आयुष्यभरात किती मध तयार करते ते जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 14, 2025 | 5:47 PM
1 / 5
मध हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधमाशी हा एकमेव प्राणी आहे जो मध बनवू शकतो. यासाठी मधमाशीला आयुष्यभर कष्ट करावे लागतात. आज आपण मधमाशी तिच्या आयुष्यात किती मध बनवते ते जाणून घेऊयात.

2 / 5
12 मधमाशा आयुष्यभर कठोर परिश्रम करून फक्त एक चमचा मधू बनवू शकतात. याचाच अर्थ एक मधमाशी संपूर्ण आयुष्यात एका चमच्याचा 12 वा भाग इतका मध बनवते.

3 / 5
आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा मध बनवणे हे मधमाशांसाठी खूप कठीण काम आहे. यासाठी मधमाशांना आयुष्यभर कष्ट करून मध गोळा करावा लागतो. यासाठी त्यांना लांबचा प्रवास करावा लागतो.

4 / 5
महत्वाची बाब म्हणजे, फक्त मादी मधमाश्या मध बनवतात. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यामध्ये मादी मधमाशांची संख्या जास्त असते. नर किंवा राणी मधमाश्या कोणतेही काम करत नाहीत.

5 / 5
मध बनवणाऱ्या मधमाशीचे आयुष्य फक्त 45 दिवसांचे असते. एक किलो मध बनवण्यासाठी मधमाश्यांना 90 हजार मैल प्रवास करुन जवळपास 40 लाख फुलांचे अमृत शोषावे लागते.