Diwali 2026: जास्त वेळ न घालवता छान रांगोळी काढायची आहे? ‘या’ सोप्या ठिपक्यांच्या डिझाईन करा ट्राय!

Diwali 2026: दिवाळी म्हंटल की जसे दिवे आणले लाईट्स आल्या तसेच सोबतीला रांगोळीसुद्धा आली. अशाच काही सोप्या रांगोळीच्या डिझाइन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

| Updated on: Nov 08, 2026 | 3:08 PM
1 / 5
७×४ टिपके (फ्लोरल पॅटर्न): यात ७ पासून सुरू होऊन ४ टिपक्यांपर्यंतचा (दोन टिपक्यांच्या मधोमध टिपका) पॅटर्न बनतो, ज्यामुळे एक अतिशय आकर्षक आणि रंगीबेरंगी फूल तयार होते.

७×४ टिपके (फ्लोरल पॅटर्न): यात ७ पासून सुरू होऊन ४ टिपक्यांपर्यंतचा (दोन टिपक्यांच्या मधोमध टिपका) पॅटर्न बनतो, ज्यामुळे एक अतिशय आकर्षक आणि रंगीबेरंगी फूल तयार होते.

2 / 5

१२×१२ टिपके (स्वस्तिक रांगोळी): १२ सरळ टिपक्यांच्या मदतीने तुम्ही बॉर्डरसह एक मोठे आणि भव्य स्वस्तिक काढू शकता. हे दिसायला खूपच सुंदर आणि पारंपरिक वाटते.

3 / 5

३×३ टिपके (झटपट लक्ष्मी पावले/पणती): फक्त ३ टिपक्यांचा वापर करून तुम्ही लहान कमळाचे फूल किंवा पणती काढू शकता.

4 / 5

खडूने सुरुवात करा: जमिनीवर थेट रांगोळीने टिपके ठेवण्याऐवजी आधी पांढऱ्या खडूने किंवा पेन्सिलने हलके टिपके देऊन घ्या.

5 / 5

साधनांचा वापर: टिपके एकमेकांना जोडण्यासाठी किंवा पाकळ्यांचा आकार देण्यासाठी तुम्ही चमचा, इयरबड किंवा काडेपेटीची काडी वापरू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us