डी-मार्टमध्ये मुलींच्या प्रचंड आवडत्या वस्तूवर प्रचंड सूट, 449 ची वस्तू थेट 89 रुपयांना, घेण्यासाठी प्रचंड गर्दी

डी-मार्टमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येते. अशातच नवरात्रीमधील मुलींच्या आवडत्या गोष्टीवर डी-मार्टमध्ये प्रचंड सूट देण्यात आली आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 6:41 PM
1 / 5
नवरात्रीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून, गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी तरुणींची विशेष तयारी सुरू आहे. या काळात पारंपरिक कपडे, दागिने आणि दांडिया खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.

नवरात्रीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून, गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी तरुणींची विशेष तयारी सुरू आहे. या काळात पारंपरिक कपडे, दागिने आणि दांडिया खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.

2 / 5

अशातच कमी किमतीत वस्तू खरेदी करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या डी-मार्टच्या ऑनलाइन अ‍ॅपवरील दांडियाच्या किमतीची चर्चा होत आहे. ‘हाऊस ऑफ फेस्टिव्हल फॅन्सी पीव्हीसी बेअरिंग पेअर ऑफ दांडिया स्टिक्स – 15 इंच’ या उत्पादनाची किंमत अ‍ॅपवर 449 रुपये दाखवली जात आहे.

3 / 5

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, डी-मार्टच्या ऑनलाइन अ‍ॅपवर या दांडियांची मूळ किंमत सूट देऊन ती 89 रुपये दाखवण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत दांडिया खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

4 / 5

मात्र, ही किंमत आणि सवलत तुम्ही घेत असलेल्या दिवशी लागू आहे का, याची अ‍ॅपवर खात्री करून घेणं आवश्यक आहे. डी-मार्टच्या ऑनलाइन अ‍ॅपवर दाखवली जाणारी किंमत, उपलब्धता आणि सवलतीच्या अटी तपासूनच खरेदी करावी.

5 / 5

तसेच ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्टोअरमधील किमती वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे दांडिया खरेदी करण्यापूर्वी संबंधित उत्पादनाची अद्ययावत किंमत तपासणं महत्त्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us