डिमार्टमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी 15 ऑगस्ट ठरणार खास, ती वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..

डिमार्टमध्ये खरेदी केल्यास पैशांची मोठी बचत होते. जवळपास लोक डिमार्टमध्ये जाऊन खरेदी करतात. 15ऑगस्टनिमित्त डिमार्टकडून ग्राहकांना मोठी सवलत दिली जात आहे. धमाकेदार ऑफर ठेवण्यात आली.

| Updated on: Aug 15, 2026 | 6:39 AM
1 / 5
डिमार्टकडून बंपर ऑफर 15 ऑगस्ट रोजी ग्राहकांना देण्यात आलीये. विविध गोष्टींवर मोठी सवलत आहेत. 99 रूपयांमध्ये डिमार्टमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही ऑफर फक्त उद्याच्या दिवसापर्यंतच आहे. 

डिमार्टकडून बंपर ऑफर 15 ऑगस्ट रोजी ग्राहकांना देण्यात आलीये. विविध गोष्टींवर मोठी सवलत आहेत. 99 रूपयांमध्ये डिमार्टमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही ऑफर फक्त उद्याच्या दिवसापर्यंतच आहे. 

2 / 5

विविध गोष्टींवर तुम्हाला डिस्काऊंट मिळणार आहे. एका वर एक फ्री देखील अनेक वस्तू मिळतील. अगदी स्वस्तामध्ये तुम्ही 15 ऑगस्टला डिमार्टमध्ये जा आणि मोठी खरेदी करा. 

3 / 5

कपडे,भांडी,घरात लागणारे साहित्य यावर खास 15 ऑगस्टनिमित्त डिमार्टकडून डिस्काऊंट दिला जात आहे. डिमार्टकडून खास ऑफर दिली जात आहे.99 रूपयांचे डब्बे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

4 / 5

15 ऑगस्टनिमित्त 99 रूपयांमध्ये अनेक वस्तू डिमार्टमध्ये मिळत आहेत.ही ऑफर फक्त आणि फक्त उद्यापर्यंतच आहे.ही एक ग्राहकांसाठी मोठी संधी आहे. स्टिलची भांडी देखील 99 रूपयांमध्ये मिळत आहेत. 

5 / 5

99 रूपयांमध्ये अगदी महागड्या वस्तू मिळणार आहेत. ज्यामुळे पैशांची मोठी बचत आरामात होईल.जर पैसे वाचवायची असतील तर आज डिमार्टमध्ये खरेदीसाठी ताबडतोब जा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us