
आयडीबीआय बँकेमध्ये नोकरी करण्याची शेवटची संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

idbibank.in या साईटवर जा आणि या भरतीसाठी अर्ज करा. इच्छुक उमेदवारांकडे ही शेवटची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

ही भरती प्रक्रिया 86 पदांसाठी होत आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर, असिस्टेंट जनरल मॅनेजर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 1000 रूपये फिस भरावी लागणार आहे. उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करावा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील.