
वाढत्या वयाबरोबर शरिराच्या व्याधीही वाढतात.

प्रातिनिधीक छायाचित्र

झोप पूर्ण झाली नसेल तर : कधीकधी झोप पूर्ण होत नाही. असे असूनदेखील व्यायाम केला तर शरीराची हानी होऊ शकते. झोप झालेली नसेल तर व्यायाम करतानाही पूर्ण लक्ष लागत नाही. त्यामुळे पूर्ण झोप झालेली नसेल तर व्यायाम करणे टाळावे.

ताप : तुम्हाला ताप आलेला असेल तर व्यायाम करण्याचे धाडस करु नये. या काळात जास्तीत जास्त आराम करणे गरजेचे असते.

स्नायुंवर ताण : व्यायाम करताना अनेकवेळा स्नायुंवर ताण पडतो. स्नायू दुखायला लागतात. असे असले तरी रुटीन खराब होण्याच्या भीतीने अनेकजण व्यायाम करतात. त्यामुळे स्नायुंवर ताण येत असेल तर व्यायाम करणे टाळायला हवे. (या आर्टीकलमध्ये दिलेली माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरुन घेण्यात आलेली आहे. एकदा डॉक्टरांशी आवश्य चर्चा करा.)