High Cholesterol Level: वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीमुळे त्रस्त असाल तर ‘या’ भाज्यांचा आहारात समावेश करा

| Updated on: Jun 13, 2022 | 7:34 PM

चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घेऊया.

1 / 5
शरीरात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. एक HDL म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉल रक्तप्रवाहात अडथळा आणतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घेऊया.

2 / 5
कांदा - उन्हाळ्यात कांद्याचे सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याचे काम करते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते

3 / 5
आपल्याला नेहमी ब्रोकोली - हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी ब्रोकोलीचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच ब्रोकोली उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे काम करते. सलाडच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता. आपण सूपमध्ये देखील समाविष्ट करू शकता

4 / 5
लसूण - लसणात अँटी-हायपरलिपिडेमिया असते. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. लसूण सामान्यतः अनेक प्रकारच्या फोडण्यामध्ये वापरला जातो. लसूणाचा तुमच्या आहारात नक्की वापर करा. लसूणाचे सेवन वाढवा.

5 / 5
भेंडी - भेंडी करी काही लोकांना खूप आवडते. हे खूप चवदार आणि आरोग्यदायी असते. भेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. पण, भिंडीमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारे घटक असतात.