AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Viral Jagannath Puri : जोरदार वादळ, तुफान वारा तरीही हलला नाही जग्गनाथ मंदिरावरचा ध्वज, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले….

अर्नब चक्रि‍वादळात दक्षिण भारतात मोठे नुकसान झाले, याचा फटका ओडिशा जग्गनाथ पूरीच्या मंदिरालाही बसला. तुफान वादळातही मंदिरावरचा ध्वज फडफडताना दिसतोय, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Video Viral Jagannath Puri :  जोरदार वादळ, तुफान वारा तरीही हलला नाही जग्गनाथ मंदिरावरचा ध्वज, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले....
jaggnath puri temple Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 4:10 PM
Share

अर्नब चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात प्रचंड नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. मोठं मोठी झाडे उमळून पडली, घरांचे नुकसान झाले. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या वादळाचा फटका ओडिशाच्या जग्गनाथपुरीच्या मंदिरालाही बसला. चक्रि‍वादळात फडफडणाऱ्या मंदिरावरच्या ध्वजाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या उंच शिखरावर फडकणारा ध्वज दिसत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. वादळी पाऊस पडत असल्याचे दिसते आहे. मात्र जग्गनाथ मंदिरावरचा ध्वज मात्र वादळातही दिमाखात फडकत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांचे मन वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by ❤🦋 (@v_scapes__)

खरं तर जग्गनाथ मंदिर आणि मंदिराच्या शिखरावरील ध्वज यांचं भाविकांच्या मनात विशेष महत्त्व आहे. या मंदिरात रोज ध्वज बदलण्याची परंपरा आहे. मंदिरातील सेवायत मंदिराच्या उंच शिखरावर चढून हा ध्वज बदलतात. विशेष म्हणजे ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

चक्रिवादळ अर्नबच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला धार्मिक श्रद्धेशी जोडलं आहे. काही जणांनी जगन्नाथाच्या कृपेने मंदिराचा ध्वज सुरक्षित राहिल्यातं म्हटलं आहे. तर काहींनी या दृश्याला दैवी संकेत मानलं आहे.

मात्र व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांवरून ध्वज चक्रिवादळच्या संपूर्ण काळात सुरक्षित होता किंवा त्यामागे चमत्कार आहे. असं ठामपणे सांगता येत नाही. व्हिडिओ कधी शूट करण्यात आला? त्यावेळी काय हवामान होते. याची पडताळणी केलेली नाही. तरीही या व्हिडिओमुळे जगन्नाथ मंदिराची परंपरा आणि भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Follow Us
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात