Income Tax : ‘या’ 5 रोखीच्या व्यवहारांवरून मिळू शकते आयकर विभागाची नोटीस, व्यवहार काळजीपूर्वक करा!

डिजिटल युगात पूर्वीपेक्षा सोपे आणि जलद व्यवहार झाले आहेत. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने बहुतांश पेमेंटसाठी डिजिटल व्यवहारही अनिवार्य केले आहेत. जर तुम्ही एखाद्यासोबत ऑनलाइन पैशांचा व्यवहार करत असाल, तर तुम्हाला आयकर सूचना येऊ नये म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. मर्यादेपेक्षा जास्त रोखीच्या व्यवहारांवर आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 2:41 PM
1 / 5
Income Tax : ‘या’ 5 रोखीच्या व्यवहारांवरून मिळू शकते आयकर विभागाची नोटीस, व्यवहार काळजीपूर्वक करा!

2 / 5

HRA Claim

3 / 5

क्रेडिट कार्डमुळे लोकांना व्यवहार करणे खूप सोप्पे झाले आहे. वापरकर्त्यांनी त्यांचे कार्ड बिल भरताना 1 लाख रुपयांची मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी घ्यावी. रोख रकमेची मर्यादा ओलांडल्यास, आयकर विभाग तुम्हाला नोटीस देऊ शकतो.

4 / 5

बँक एफडी 10 लाख रुपयांपर्यंतच्या रोख ठेवींना परवानगी देते. जर तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्तीची एफडी केली तर तुम्हाला नोटीस मिळू शकते.

5 / 5

रेडीरेकनरच्या दरची अंमलबजावणी शासनाच्या मान्यतेनंतर वाढ

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us