Photo : इलियाना डिक्रूझचं अंडरवॉटर फोटोशूट, बोल्ड अंदाजात फोटो शेअर

आता इलियानानं अंडरवॉटर फोटो शेअर केले आहेत. (Ileana D'Cruz's underwater photoshoot, bold photos share)

VN | Updated on: Apr 24, 2021 | 11:27 AM
1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते, नेहमीच ती नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. आता इलियानानं आपलं काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

2 / 8

या फोटोंमध्ये इलियाना अंडरवॉटर भटकंती करताना दिसतेय. आणि ती या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेत आहे.

3 / 8

इलिययानानं तिचा संपूर्ण अल्बम इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

4 / 8

या फोटोंमुळे आता ती चर्चेत आली आहे.

5 / 8

हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

6 / 8

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

7 / 8

तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

8 / 8

जर तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अनफेअर आणि लवली या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. नुकतंच ती अभिषेक बच्चन स्टारर फिल्म 'बिग बुल' मध्येसुद्धा झळकली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us