पृथ्वीवरचा अजब जीव, काहीही केलं तरी होत नाही मृत्यू, नाव वाचून व्हाल चकित!

पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा कधीतरी मृत्यू होतोच, असे म्हटले जाते. परंतु आता एक अजब माहिती समोर आली आहे. पृथ्वीवर एक असा जीव आहे, ज्याचा कधीच मृत्यू होत नाही.

| Updated on: Nov 16, 2025 | 9:09 PM
1 / 5
या जगात एखादा जीव जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ असतो, असे म्हटले जाते. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर खूप प्रगती केलेली आहे. परंतु मानवाचाही कधीतरी मृत्यू होतोच.परंतु पृथ्वीवर सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा एक जीव आहे.

2 / 5
हा जीव कधीच मरत नाही, असे म्हटले जाते. त्याचे नाव अमर जेलीफिश असे आहे. त्याला वैज्ञानिक भाषेत टुरीटोप्सिस डोहरिनी असे म्हटले जाते. हा जीव जेव्हाकधी मरण्याची शक्यता असते, तेव्हा हा जीव पुन्हा एकदा तरुण होतो, असे बोलले जाते.

3 / 5
अमर जेलिफिशवर कोणी हल्ला केला आणि या हल्ल्यात हा जीव गंभीर जखमी झाला किंवा खाण्यास योग्य अन्न न मिळाल्यास आपला मृत्यू होईल असे वाटत असल्यास हा जीव लगेच आपल्या तरुण होतो. त्यामुळेच त्याचा नैसर्गिकपणे मृत्यू होत नाही, असे म्हटले जाते.

4 / 5
जेव्हा जेलिफिश वृद्धावस्थेत जाते त्या जेलिफिशला मेडुसा म्हटले जाते. अशा अवस्थेत जेलिफिश त्याच्या टेंटॅकल्स टाकून देते. त्यानंतर त्याच्या पुनर्जन्माचा प्रवास सुरू होतो.

5 / 5
अशा प्रकारे जेलिफिशचा कधीच मृत्यू होत नाही, असे म्हटले जाते. (टीप- या स्टोरीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारलेली असून ही माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा)