Photo | यवतमाळात नीलगायीचा सहा तास धुडगूस, दोन जणांना केले जखमी, कळपापासून झाली होती वेगळी

यवतमाळ : कळपातून भटकलेल्या एक नीलगाय यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ गावात आली. या गावात निलगायीने तब्बल सहा तास धुडगूस घातला. यात दोन जण जखमी झाले.

| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 2:18 PM
1 / 5
 वनविभागाच्या बचाव पथकाने गायीला बेशुद्ध केले. अखेर या नीलगायीला ताब्यात घेण्यात आले. जखमी नीलगायीवर उपचार करून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

2 / 5
एका घरात आश्रयाला आलेली निलगाय. अनेक घरांचा आश्रय घेतला. गावकरीही तिला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे ही नीलगाय आणखीनच सैरावैरा पळू लागली.

3 / 5
कळपापासून दूर गेल्याने ही नीलगाय सैरभर झाली. ती गावात सैरावैरा पळू लागली. आश्रयासाठी घरात प्रवेश करताना निलगाय.

4 / 5
विडूळ गावात भरकटलेल्या नीलगायीला ( रोही ) पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. वनविभागाचे बचाव पथक येथे आले होते.

5 / 5
यवतमाळ जिल्ह्यात जंगलातील रोहीच्या कळपाचा काही श्वानांनी पाठलाग केला. त्यानंतर ही निलगाय सैरभैर होऊन घरात शिरली.