IND vs AFG : नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यरकडे आज 10 वर्ष जुना रेकॉर्ड मोडण्याची एक चांगली संधी

IND vs AFG : विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरीजमध्ये खेळत नाहीय. अशावेळी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर जास्तीत जास्त धावा करण्याची जबाबदारी असेल. आज तो एक चांगली इनिंग खेळला तर 10 वर्ष जुना रेकॉर्ड मोडेल.

| Updated on: Jun 13, 2026 | 1:36 PM
1 / 5
भारत आणि अफगाणिस्तानात आज 13 जूनपासून वनडे सीरीज सुरु होत आहे. पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या सीरीजमध्ये विराट कोहली नाहीय. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. (Photo: PTI)

2 / 5
खासकरुन श्रेयस अय्यरवर जास्त नजरा असतील. कारण तो टीमचा फक्त उपकर्णधार नाहीय,तर आता टी 20 संघाचा सुद्धा कॅप्टन आहे. फॉर्मेट कुठलाही असो पण प्रत्येक सामन्यातील त्याच्या प्रदर्शनावर बारीक लक्ष असेल. (Photo: PTI)

3 / 5
अय्यर पहिल्याच सामन्यात वेगवान 3000 धावा बनवण्याचा रेकॉर्ड करु शकतो. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात 23 धावा केल्या, तर तो या टप्प्यावर पोहोचेल. (Photo: PTI)

4 / 5
श्रेयस अय्यरकडे संधी आहे, तो फक्त 71 इनिंगमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर करु शकतो. आतापर्यंत सर्वात वेगवान 3000 ODI रन्स पूर्ण करण्याचा भारतीय रेकॉर्ड शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने 72 इनिंगमध्ये हा कारनामा केलेला. (Photo: PTI)

5 / 5
टीम इंडियात चौथ्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने आतापर्यंत 76 वनडे सामन्यांच्या 70 इनिंग्समध्ये 2977 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 46 आणि स्ट्राइक रेट 98 आहे. आतापर्यंत त्याने 5 शतकं आणि 23 अर्धशतकं झळकवली आहेत. (Photo: PTI)

Follow Us