
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याला वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती.


गार्ड ऑफ ऑनर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं

मोदींनी ‘मेरा देश बदल रहा है’ म्हणत गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीवरही भाष्य केलं.


भाषणानंतर मोदींनी उपस्थित चिमुरड्यांसोबत हस्तांदोलन केलं

पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती


लाल किल्ल्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं.