घटस्फोटानंतर युझवेंद्र चहलने धनश्रीला किती दिली पोटगी? मिळालेल्या रक्कमेत निघेल संपूर्ण आयुष्य

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. आता अखेर त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर युझवेंद्रच्या पत्नीला पोटगी म्हणून दिलेली रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

| Updated on: Feb 21, 2025 | 11:01 AM
1 / 5
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर सर्वजण चकीत झाले. त्यापाठोपाठ आता युझवेंद्र चहल आणि धनश्री यांचा देखील घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर धनश्रीला पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...

2 / 5
धनश्री आणि युझवेंद्र चहल यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. काल, २० फेब्रुवारी रोजी दोघांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

3 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार, धनश्रीला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. ही रक्कम जवळपास ६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. पण याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

4 / 5
खरं तर युझवेंद्र चहलची एकूण संपत्ती ४५ कोटी रूपये आहे. त्यामुळे जर घटस्फोटानंतर त्याला धनश्रीला ६० कोटी रुपये द्यावे लागले असतील ते त्याने आतापर्यंत कमावलेली सर्व संपत्ती द्यावी लागली असे म्हणायला हरकत नाही.

5 / 5
घटस्फोटानंतर युझवेंद्रने सोशल मीडियावर 'देवा, माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुझे आभार' या आशयाची पोस्ट केली. तर धनश्रीने, 'स्ट्रेस टू बी ब्लेस्ड' असे म्हटले आहे.