इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख, संधी सोडू नका आणि करा अर्ज

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेगा भरती सुरू आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत.

| Updated on: Jan 04, 2024 | 3:42 PM
1 / 5
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. इच्छुक उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. इच्छुक उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5

आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. ही भरती प्रक्रिया 1800 हून अधिक पदांसाठी पार पडत आहे.

3 / 5

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2024 आहे.

4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला iocl.com. या साईटवर जाऊन अर्ज हा करावा लागणार आहे. 5 जानेवारी 2024 नंतर तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करता येणार.

5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा आणि त्याचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवारांना अर्ज करता नाही येणार.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us