GK : भारतील एकमेव नदी जी विरुद्ध दिशेला वाहते? नाव काय आहे?

भारतात साधारण 400 नद्या आहेत. परंतु या सर्व नद्यांमध्ये फक्त एकच नदी अशी आहे जी विरुद्ध दिशेने वाहते. इतर सर्व नद्या या पूर्वेकडे वाहतात. परंतु ही एकमेव नदी पश्चिमेकडे वाहते.

| Updated on: Feb 05, 2026 | 11:44 PM
1 / 5
भारतात साधारण 400 नद्या आहेत. परंतु या सर्व नद्यांमध्ये फक्त एकच नदी अशी आहे जी विरुद्ध दिशेने वाहते. इतर सर्व नद्या या पूर्वेकडे वाहतात. परंतु ही एकमेव नदी पश्चिमेकडे वाहते. या नदीचे नाव नर्मदा नदी असे आहे.

भारतात साधारण 400 नद्या आहेत. परंतु या सर्व नद्यांमध्ये फक्त एकच नदी अशी आहे जी विरुद्ध दिशेने वाहते. इतर सर्व नद्या या पूर्वेकडे वाहतात. परंतु ही एकमेव नदी पश्चिमेकडे वाहते. या नदीचे नाव नर्मदा नदी असे आहे.

2 / 5

नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी असलेली पाचवी नदी आहे. या नदीची एकूण लांबी 1310 किलोमीटर आहे. ही नदी अन्य नद्यांप्रमाणे बंगालच्या खाडीमध्ये विसर्जित होत नाही. ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

3 / 5

नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो. अमरकंटक हे मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळ आहे. ही नदी नंतर महाराष्ट्रातून जाते. नंतर ती गुजरात राज्यात प्रवेश करते. गुजरातमधील भरूच येथे ती अरबी समुद्राला मिळते..

4 / 5

इतर सर्व नद्या बंगालच्या खाडीत विसर्जित होतात. मग ही एकच नदी गुजरातमध्ये अरबी समुद्राला का मिळते, असा प्रश्न अनेकांना पडतो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील या नदीच्या प्रवाहमार्गातील भौगोलिक स्थितीमुळे ही नदी अरबी समुद्राला मिळते.

5 / 5

नदीचा मार्ग हा अधिक समतल आणि सपाट प्रदेशाकडे जाणार आहे. त्यामुळेच ही नदी गुजरातच्या दिशेने जाते. नर्मदा नदीपात्राच्या आजूबाजूचा प्रदेस सुपिक आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या बऱ्याच भागातील शेती ही नर्मदेच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us